भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

राजकीयरावेर

रावेर तालुक्यातील ३१ उमेदवारी अर्ज छाननीमध्ये अवैध

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

रावेर (प्रतिनिधी)। रावेर तालुक्यातीत ४८ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी गुरुवारी छाननी होऊन एकूण ३१ अर्ज अवैध घोषित करण्यात आले.

रावेर तहसिल कार्यलायत आज ४८ ग्राम पंचायत निवडणूकसाठी आलेल्या १ हजार १८४ उमेदवारी अर्जाची छाणनी करण्यात आली यामध्ये ३१ उमेदवारी अवैध ठरवले असून यामध्ये मस्कावर बु १, उदळी खु १, उदळी बु १, धामोडी १, भोर १ कर्जोत १, रसलपुर ७ रमजीपुर १, के-हाळा बु १ वाघाडी ३, बक्षीपुर १, निंबोल १, ऐनपुर १, वडगाव १, विवरे खु १, निंभोरा बु १, विवरे बु ५, तासखेडा १, पाडळे खु १, असे एकूण ३१ उमेदवारी अर्ज छाननी मध्ये निवडणुक निर्णय अधिकारी यांनी अवैध म्हणून घोषित करण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!