भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यजळगाव

जळगांव जिल्ह्यात आज नवीन ३३६ कोरोना पॉझिटिव्ह !

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

जळगाव (प्रतिनिधी): जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात कोरोनाचे तब्बल 336 रुग्ण आढळले आहेत. तर आज दिवसात 152 रुग्णांनी कोरोनावर मात केली

जिल्ह्यात आढळले बाधीत
जळगाव शहर 169, जळगाव ग्रामीण 14, भुसावळ 12, अमळनेर 03, चोपडा 51, पाचोरा 02, भडगाव 02, धरणगाव 16, यावल 08, एरंडोल 03, जामनेर 05, रावेर 05, पारोळा 09, चाळीसगाव 23, मुक्ताईनगर 09, बोदवड 02, अन्य जिल्हा 03 असे 336 रुग्ण बाधित आले आहे.

आतापर्यंत जिल्ह्यात 62 हजार 102 नागरीकांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील 57 हजार 404 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे तरकोरोनामुळे 1394 रुग्णांचा मृत्यू ओढवला. तर गेल्या 24 तासात तब्बल पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!