मध्यरात्री भूकंपाचे धक्के! ३.२ तीव्रतेच्या हादऱ्यांनी नागरिक भयभीत; घरांच्या भिंतींना तडे, चिंता वाढली
मुंबई, मंडे टु मंडे न्युज || पालघर जिल्ह्यातील नागरिकांना पुन्हा एकदा भूकंपाच्या धक्क्यांचा अनुभव आल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Read More
