भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यजळगाव

जळगांव जिल्ह्यात ५३ रुग्ण पॉझिटिव्ह; ३१ कोरोना मुक्त

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यातील कोरोना तपासणी अहवालात जिल्ह्यातून ५३ रूग्ण बाधित आढळले असून ३१ रूग्ण कोरोना वर मात करत घरी परतले आहे. जिल्ह्यातील चार तालुके निरंक आले आहे.

जिल्ह्यातील आजची कोरोना आकडेवारी
जळगाव शहर १८, जळगाव ग्रामीण १, भुसावळ १५, रावेर १, यावल १, अमळनेर २, चोपडा १, पाचोरा १, भडगाव ०, धरणगाव ०, एरंडोल ०, जामनेर १, पारोळा ५, चाळीसगाव २, मुक्ताईनगर ४, बोदवड ० आणि इतर जिल्ह्यातील १ असे एकुण ५३ रूग्ण बाधित आढळून आले आहे.

जिल्ह्यात एकुण ५४३८३ रूग्ण कोरोना बाधित आढळले असून ५२५५६ रूग्ण कोरोनामुक्त झाले असून ५३५ रूग्ण उपचार घेत आहे. आज १ रूग्ण मृत्यू पावला असून एकुण १२९२ रूग्णांचा मृत्यू झाला आहे अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!