भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यजळगाव

जळगांव जिल्ह्यात ७४ रुग्ण पॉझिटिव्ह; ४३ कोरोनामुक्त

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त कोरोना तपासणी अहवालात आज जिल्ह्यातून ७४ रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आले असून ४३ रूग्ण कोरोनावर मात करत घरी परतले आहेत, जिल्ह्यात चार तालुके निरंक आढळून आले आहे.

जिल्ह्यातील आजची आकडेवारी
जळगाव शहर १७, जळगाव ग्रामीण २, भुसावळ १४, रावेर ५, यावल ७, अमळनेर ८, चोपडा ०, पाचोरा १, भडगाव ३, धरणगाव ०, एरंडोल ०, जामनेर ३, पारोळा २, चाळीसगाव ८, मुक्ताईनगर १, बोदवड ० आणि इतर जिल्ह्यातील ३ असे एकुण ७४ रुग्ण आढळून आले आहे.

आतापर्यत जिल्ह्यात एकुण ५४४५७ कोरोना बाधित आढळले असून ५२५९९ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर ५६५ उपचार घेत आहे. तर आज एका रूग्णाचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!