भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यजळगावमहाराष्ट्र

जळगाव जिल्ह्यात आजही 1142 कोरोना बाधित रुग्ण,तर 15 बाधितांचा मृत्यू

मंडे टू मंडे वृत्तसंकलन ।

जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव जिल्ह्यात तपासणी केलेल्या रूग्णांपैकी आज पुन्हा 1142 नवीन कोरोनाबाधीत रूग्ण आढळून आलेले असून कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जनतेने आता मास्क लावणे आणि अधिक खबरदारी घेणे आवश्यक आहे.

आज जिल्ह्यात जळगाव शहर 149 ,जळगाव ग्रामीण 36, भुसावळ 169,अमळनेर 86, चोपडा 15 ,पाचोरा43 , भडगाव 37,धरणगाव 43,यावल 66,एरंडोल 54 ,जामनेर 13, रावेर 27 पारोळा 57,चाळीसगाव 68,मुक्ताईनगर 57, बोदवड 29 आणि इतर जिल्ह्यातील 05 असे एकूण 1142 रूग्ण आज कोरोनाबाधीत आढळून आलेले आहे.

आज दिवसभरात रूग्ण 1222 बरे झाले असून आतापर्यंत एकूण 77956रूग्ण बरे झालेले आहे. जिल्ह्यात सध्या 11718 ॲक्टीव्ह रूग्ण उपचार घेत असून आतापर्यंत एकूण कोरोना बाधितांची संख्या 91327 झालेली आहे. जिल्ह्यात आज 15 रूग्णांचा मृत्यू झालेला असून आतापर्यंत एकूण 1653 रूग्णांचा मृत्यू झालेला आहे.
जळगाव जिल्ह्याचा कोरोना पाॅझिटीव्हीटी रेट 7.36 टक्के इतका आहे,अशी माहिती आज जिल्हा प्रशासनातर्फे जाहीर करण्यात आलेली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!