भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यजळगाव

जळगाव जिल्ह्यात आज २८८ नविन कोरोना बाधित !

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

जळगाव प्रतिनिधी । जिल्हातील कोरोना तपासणी अहवाल जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झाले असून जिल्ह्यात २८८  बाधित रूग्ण आढळून आले आहेत तर १५६  रूग्ण बरे होवून घरी परतले आहे.

आजची जिल्ह्यातील आकडेवारी– जळगाव शहर १३९ , जळगाव ग्रामीण ८, भुसावळ १४, रावेर २ , यावल ५, अमळनेर ८, चोपडा १५, पाचोरा १३, भडगाव ११, धरणगाव ३, एरंडोल २२,  जामनेर १५, पारोळा ४, चाळीसगाव १७, मुक्ताईनगर ८, बोदवड २ आणि इतर जिल्ह्यातील २  असे एकुण २८८  रूग्ण आढळून आले आहेत.

आतापर्यंत जिल्ह्यात एकुण ६० हजार ४७०  बाधित रूग्ण आढळून आले असून त्यापैकी ५६ हजार ८४५  रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, एका  रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर २ हजार २४१  रूग्ण उपचार घेत आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!