भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यजळगाव

दिलासादायक;जळगाव जिल्ह्यातील आज ४३८ रुग्णांची कोरोनावर मात; ७६ जण पॉझिटिव्ह

जळगाव (प्रतिनिधी)। आज सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात ४३८ रूग्ण कोरोनामुक्त झाले असून ७६ रुग्ण कोरोना बाधित आढळून आले आहे. एकंदरीत जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव बऱ्या पैकी कमी झालेला दिसत असल्याने जिल्हावासियासाठी ही दिलासादायक बाब आहे.

जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने जारी करण्यात आलेल्या प्रेस नोट नुसार आज जळगाव शहर ८, जळगाव ग्रामीण १, भुसावळ ११, अमळनेर ११, चोपडा १३, पाचोरा २, भडगाव २, धरणगाव ०, यावल ९, एरंडोल २, जामनेर ३, रावेर १, पारोळा १०, चाळीसगाव २, मुक्ताईनगर ०, बोदवड १ आणि इतर जिल्ह्यातील ० असे एकुण ७६ रूग्ण आज आढळून आले आहे.

जिल्ह्यात एकुण ५१००२ रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले असून ४७१५३ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर आज ५ रूग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात एकूण १२२६ रूग्णांचा मृत्यू झाला आहे तर २६२२ रुग्ण उपचार घेत आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!