भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

यावलसामाजिक

भारतरत्न सरदार पटेल यांना पुण्यतिथी निमित्त लेवा प्रतिष्ठान तर्फे सामूहिक अभिवादन

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

फैजपूर (प्रतिनिधी)। भारताचे पहिले उपपंतप्रधान भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांची ७० वी पुण्यतिथी निमीत्त त्यांना लेवा प्रतिष्ठान फैजपुर तर्फे लक्कडपेठ येथे सामूहिक श्रद्धां कजली अर्पण करण्यात आली

याप्रसंगी लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ महानंदा होले व रवींद्र होले यांनी वल्लभभाई पटेल यांच्या तैलचित्राचे विधीवत पूजन व माल्यार्पण करून विनम्र अभिवादन केले तद्नंतर भाजपा स्वच्छता अभियानाचे जिल्हा प्रमुख माजी नगराध्यक्ष निलेश राणे,संजय रल, संजय सराफ, शिवसेना माजी शहरप्रमुख प्रभाकर चौधरी, नितीन बोरोले, दीपक होले, हरिभाऊ सराफ, लोकेश कोल्हे, लेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत कोल्हे, उपाध्यक्ष हेमंत भंगाळे, प्रतिक वारके, रितेश चौधरी,निरज झोपे, हिमांशू राणे, कृनाल कोल्हे, यासह कार्यकर्ते व समाज बांधव यांनी मोठ्या संख्येने पोलादी नेतृत्वास पुष्पांजली अर्पित केली

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!