यावल परीक्षा केंद्रात व यावल शहरात धनश्री फेगडेचा प्रथम क्रमांक !
यावल (प्रतिनिधी)। यावल नगरपरिषद संचलित सानेगुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थिनी धनश्री देविदास फेगडे हिने 577 गुण मिळवून यावल परीक्षा केंद्रात व यावल शहरात तून प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
धनश्री देविदास फेगडे प्रथम टक्केवारी 88.76; कुमारी हत्तीवाले अंजली दिलीप 88.0 ;कुमारी मानसी मनोज वारके 86.0 वाणिज्य शाखेचा निकाल 97. 70 प्रथम क्रमांक मोरेकर सागर महेंद्र 78.46; दुसरा क्रमांक चौधरी खुशबू भरत 77. 5; तिसरा क्रमांक नेवे वैष्णवी शशिकांत 74 .76 कला शाखा निकाल 74 .71 प्रथम क्रमांक बारी सोनिया विठ्ठल टक्केवारी 75. 38; दुसरा क्रमांक बारेला गौरव अरुण टक्के 74 .30; तिसरा क्रमांक पारधे रोहिणी सुधाकर टक्के 73. 53 यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन नगराध्यक्षा नौशाद तडवी ;माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान शालेय समिती अध्यक्ष अतुल वसंतराव पाटील; उपनगराध्यक्ष राकेश कोलते ,शिक्षण समिती सभापती रुखमाबाई महाजन विद्यालयाचे प्राचार्य सुरेश वाघ यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.
डॉ. जाकीर हुसेन उर्दु कनिष्ठ महाविद्यालय ८९.९६ टक्के विज्ञान शाखा – ९८.३० टक्क्े
प्रथम क्रमांक -सानिय रईसखान ८५.८४ टक्क्े , व्दितीय- शे. रहीम शे. कलीम ८१.३३ टक्के, आरजुनाज मो. युसुफखान ७९.२३ टक्के कला शाखा:- प्रथम कानिज फातेमा शे. बदु्रद्यिनी ७८.७६, मो. आदिल शे. एजाद्यिन-७५.८४, मवेशनाज फिरोजखान ७५.२३ टक्के गुण मिळविले आहे. संस्थाचालक , प्राचार्रू यांी अभिा्नंदन केले आहे.
यावल महाविद्यालय विज्ञान शाखा एकूण १२७ पैकी १२१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून या शाखेचा निकाल ९५.२७% लागला आहे. त्यात तडवी मुस्कान संजय ही विद्यार्थिनी ८४.४६% गुण मिळवून प्रथम आलाअ ाहे.
द्वितीय क्रमांक मुस्कानबी सलिम पटेल ८३ .८६%
कला शाखा प्रथम क्रमांक डिंपल किशोर शेवाळकर ७४.४६% द्वितीय – अंजुम छभु हीच 70.30% मिळाले. तर तृतीय क्रमांक राजपुत अमोल ताराचंद यास ६८.४६% मिळाले.
व्यवसाय अभ्यासक्रम प्रथम क्रमांक अश्विनी अनिल परदेशी ७१.६९% द्वितीय क्रमांक कोमल रमेश साठे ७१.५३% तृतीय क्रमांक सोनाली संजय धनगर ६७ .०७% उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थाचालक, प्राचार्य, उपप्राचार्य यांनी अभिनंदन केले.