भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

यावल

यावल पोलीस स्टेशन हद्दीतील मौलाना यांची बैठक, बकरी ईद निमित्त नमाज कार्यक्रम होणार नाही !

यावल (प्रतिनिधी)। बकरी ईद सणानिमित्त यावल पोलीस स्टेशन हद्दीतील मौलाना यांची एक बैठक आज सकाळी यावल पोलीस स्टेशन आवारात घेण्यात आली. उद्या दिनांक 1 ऑगस्ट 2020 शनिवार रोजी बकरी ईद सण / उत्सव असल्याने रमजान प्रमाणेच ईदगाह तसेच मस्जिदमध्ये कोणीही नमाज पठण करू नये आणि बकरी ईद शांततेत पार पाडावी असे आवाहन यावल पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांनी केले त्यात उपस्थित मौलाना यांच्याकडून यावल पोलिसांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!