भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

यावल

हिंगोणा येथे चार दिवसांच्या जनता कर्फ्यु चे आयोजन !

हिंगोणा ता.यावल(प्रतिनिधी): गावात काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे दिसून येत आहे, त्या पाश्वभूमीवर कोरोनावर हिंगोणा येथे नियंत्रण आणणे साठी १८ जुलै ते २१ जुलै ह्या दिवसांसाठी ग्रामपंचायत प्रशासनाने जनता कर्फ्यु चे आवाहन केले आहे.

कोरोना ची साखळी तोडण्यासाठी जनता कर्फ्यु हा पर्याय अवलंबून या काळात फक्त दवाखाने , मेडिकल व दुधडेअरी च सुरू राहतील कोणीही आपले किराणा दुकाने व आस्थापने उघडू नये तसेच मांस, मच्छी, दारूची दुकाने बंद राहतील नागरिकांनी ही या चार दिवसांत घराच्या बाहेर पडू नये सूचने चे पालन न करणाऱ्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई ५०० रुपये दंड करण्यात येईल असे आवाहन ग्रामपंचायत हिंगोणा तर्फे करण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!