भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेरसामाजिक

एस.टी. बस सेवा पूर्ववत कराव्यात – रावेर वंचित बहुजन आघाडीचे निवेदन

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

खिर्डी ता.रावेर (प्रतिनिधी)। आज दि. 1 रोजी वंचित बहुजन आघाडी, रावेर तालुक्याच्या वतीने निवेदन सादर करण्यात येते की, महाराष्ट्रात कोरोना या माहामारी आजाराचा फैलाव कमी प्रमाणात झाला असुन महाराष्ट्रात सर्व व्यवहार सुरळीत सुरु आहे.

तसेच विदयार्थ्याच्या शाळा कॉलेज सुरु करण्यात आल्या असुन त्या करीता विदयार्थ्याची गैरसोय होत आहे. आणि खेड्या पाड्यातील गोर गरिब लोकांना शहरामध्ये येण्या जाण्या साठी गैर सोय होत आहे. त्यामुळे रावेर तालुक्यातील एस.टी. बस सेवा पूर्ववत कराव्यात या मागणीचे निवेदन वंचित बहुजन आघाडी रावेर तालुक्याच्या वतीने आगार प्रमुख रावेर एन. टि . बेंडगुळे यांना निवेदन देण्यात आले. निवेदनाच्या प्रती मा. आगार प्रमुख रावेर. ता. रावेर, मा. पोलीस निरिक्षक रावेर. ता. रावेर

दिलेल्या निवेदनावर वंचीत बहुजन आघाडीचे रावेर ता. चे पदाधीकारी यांच्या निवेदनावर सह्या आहे. , व. ब. आ. रावेर ता. अध्यक्ष , बाळू राजाराम शिरतुरे, ता. उपाध्यक्ष, सलीम शाह याशीम शाह, ता. सचीव विनोद तायडे, बाळा शिरतुरे, ता. उपाध्यक्ष सुरेष अतकाळे, शे, साबिर, शे, शफ़िक, इर्फ़ान शे, बाजु, अजय तायडे, शेख अब्बास, शे, शब्बिर. व एस टि, ड्रायव्हर, कन्डाक्टर कर्मचारी वचीत बहुजन आघाडिचे पदाधीकारी व कार्यकर्ते उपस्थीत होते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!