भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यजळगाव

जळगाव जिल्ह्यात आजही ५११ कोरोना बाधित!

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

जळगाव (प्रतिनिधी)। जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भाव कायम असून आजही बाधितांच्या आकड्याने पाचशेचा आकडा ओलांडला असून आज कोरोनाचे तब्बल 511 रुग्ण आढळले असून 313 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

जिल्ह्यात आढळलेले कोरोना बाधीत–
जळगाव शहर 267, जळगाव ग्रामीण 12, भुसावळ 31, अमळनेर 01, चोपडा 38, पाचोरा 00, भडगाव 00, धरणगाव 16, यावल 02, एरंडोल 07, जामनेर 78, रावेर 06, पारोळा 06, चाळीसगाव 12, मुक्ताईनगर 21, बोदवड 14, अन्य जिल्हा 00 असे 511 रुग्ण आढळून आले आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 64 हजार 543 रुग्णांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील 58 हजार 535 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे तर आतापर्यंत एक हजार 404 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. दरम्यान, एकाच दिवशी 313 रुग्णांनी कोरोनावर मात केली तर गेल्या 24 तासात एका रुग्णाचा मृत्यू ओढवला.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!