भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमपारोळा

बँक मॅनेजर सह हस्तकास अटक सीबीआय पथकाची कारवाई !

जळगाव (प्रतिनिधी)। आज दुपारी शहरातील बँक मॅनेजर ला त्याच्या हस्तका सह कर्ज प्रकरणात लाच मागितल्या प्रकरणी सीबीआय पथकाने धाड टाकुन अटक केल्याने खळबळ उडाली आहे.

तालुक्यातील एका तक्रारदाराने बँक ऑफ बडोदामध्ये कर्ज प्रकरण सादर केली असून प्रकरण मंजूर करण्यासाठी बँक आफ बडोदा चे व्यवस्थापक किरण ठाकरे यानी आपला पंटर नरेंद्र गणेश पाटील याच्या माध्यमातून ७५ हजरांची लाच मागितली होती. कर्ज प्रकरण करणाऱ्या व्यक्तीने सीबीआयकडे तक्रार केली होती. सादर तक्रारीची दखल घेऊन सीबीआयच्या पथकाने सापळा रचून किरण ठाकरे आणि नरेंद्र पाटील यांना रंगेहात अटक करून दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयने केलेल्या कारवाई मुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!