महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री अँड.के.सी पाडवी यांचा मुक्ताईनगर काँग्रेस तर्फे सत्कार..
मुक्ताईनगर (प्रतिनिधी)। महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री नामदार अँड.के.सी पाडवी यांनी रात्री मुक्ताईनगर रेस्ट हाऊस आढावा बैठक घेतली. मुक्ताईनगर तालुका व शहर काँग्रेस तर्फे त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला, तालुक्यातील आदिवासी, पावरा, बंजारा आदी तालुक्यातील आदिवासी मागासवर्गीय जातींना न्याय देऊन आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याचे आदिवासी मंत्री पाडवी यांनी आश्वाशीत केले.
याप्रसंगीजिल्हा सरचिटणीस डॉ जगदीश पाटील ,जिल्हा सचिव,आसिफ खान इस्माईल खान, तालुकाध्यक्ष आत्माराम जाधव, शहराध्यक्ष प्रा.पवन खुरपडे,मागास वर्ग जिल्हाउपाध्यक्ष बी.डी.गवई, युवक विधानसभा अध्यक्ष नीरज बोराखेडे,उपाध्यक्ष दिनकर भालेराव, प्रा.एस डी पाटील, माजी युवक अध्यक्ष अतुल जावरे, ऍड कुणाल गवई, युनूस खान ,अनिल सोनवणे,संजय धामोळे,अमोल पाटील,सादिक खाटीक,निखिल चौधरी,वाय सी चौधरी,सुरेश भोलाने, पोहेकर, शुभम तळेले जलमाल शहा वकील शहा,अक्षय काठोके , फिरोज टेलर राहील खान, ,शकील आझाद,आनंद कोळी, महेश खुळे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते..