Video;महाशिवरात्रीला भाविकांनी दर्शनासाठी येऊ नये; लाईव्ह दर्शन घ्यावे–मुक्ताई संस्थान
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुक्ताईनगर (अक्षय काठोके)। दरवर्षीच्या परंपरेप्रमाणे
मुक्ताईनगर प्रतिनिधी (अक्षय काठोके)। दरवर्षीच्या परंपरेप्रमाणे महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर मुक्ताईनगर येथे भरणारी मुक्ताईनगर–चांगदेव यात्रा यावर्षी कोरोनामुळे रद्द करण्यात आली आहे परंतु परंपरेप्रमाणे उद्या एकादशीच्या दिवशी सकाळी पाच वाजता मुक्ताई संस्थान येथे महापूजा करण्यात येणार आहे तसेच जळगाव जिल्ह्यात व राज्यात कोरोनाचे पेशंट वाढत असल्यामुळे मंदिर उद्या दर्शनासाठी बंद राहणार आहे भाविकांसाठी उद्या लाईव्ह दर्शनाची व्यवस्था करण्याचा प्रयत्न करण्यात येईल घरूनच दर्शन घ्यावे असे आवाहन संस्थांनचे अध्यक्ष अँडोवकेट.रवींद्र भैय्यासाहेब यांनी मंडे टू मंडे शी बोलतांना केले…
पहा मुक्ताई संस्थांचे अध्यक्ष काय म्हणाले…