ताज्या बातम्यारावेर

रावेर ग्रामीण रुग्णालयातील आणखी एक कर्मचारी बाधित !

रावेर (प्रतिनिधी)। रावेर ग्रामीण रुग्णालयातील दोन दिवसाआधी येथील एक अधिकारी कोरोना बाधित आढळून आला होता. तर आज पुन्हा एका कर्मचाऱ्यांच्या तपासणी अहवाल बाधित आढळुन आल्याचे निष्पन्न झाले आहे.

ग्रामीण रुग्णालयातील ५२ वर्षीय कर्मचारी कोरोना बाधित आढळुन आल्याने एकच खळबळ उडाली असुन बाधित कर्मचाऱ्यांच्या संपर्कातील पेशंट व व्यक्तींचा शोध घेतला जात असून रुग्णालयातील बाकी कर्मचाऱ्यांच्या संपर्कातील व्यक्तीचे स्लॅब घेण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!