भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

राजकीयरावेर

रावेर भाजपा तर्फे राज्य सरकारच्या निषेधार्थ तहसीलदारांना निवेदन !

रावेर (प्रतिनिधी)। केंद्र सरकार कडुन पास करण्यात आलेल्या शेतकरी विधेयकास महाराष्ट्रातील सरकार विरोध करत असल्याने रावेर भाजपा तर्फे राज्य सरकारचा निषेध करत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

मोदी सरकार कडुन पास करण्यात आलेल्या शेतकरी विधेयक शेतकरी हिताचे असून याला महाराष्ट्रातील सरकार विरोध करत असल्याने रावेर भाजपाच्या वतीने राज्य सरकार ने दिलेल्या अध्यादेशाची होळी करत राज्य सरकारचा निषेध म्हणून तहसीलदार उषाराणी देवगुणे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी भाजपा किसान मोर्चा उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख सुरेश धनके, माजी.जि.प.उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, जि उपाध्यक्ष श्री पद्माकर महाजन, डॉ.विजय धांडे, ता.अध्यक्ष राजन लासुरकर, पं.स.सभापती जितेंद्र पाटील, यु.मो.ता.अध्यक्ष. महेंद्र पाटील, महिला आघाडी ता.अध्यक्षा रेखा बोंडे, पं.स.उपसभापती जुम्मा तडवी, पं.स.सदस्य योगिता वानखेड़े, ता.सरचिटणीस महेश चौधरी, सी.एस.पाटील, रावेर शहराध्यक्ष दिलीप पाटील, वासुदेव नरवाड़े, संदीप सावळे, हरीलाल कोळी, संजय माळी, नितिन पाटील, विजय चौधरी सर, मनोज श्रावक, यशवंत आप्पा, विजय महाजन, व भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!