भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

“लाडकी बहिण” नंतर आता “लाडका भाऊ” योजना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पंढरपुरातून मोठी घोषणा

पंढरपूर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपुरातून मोठी घोषणा केली आहे. “लाडकी बहिण” नंतर आता “लाडका भाऊ” योजना जाहीर केली आहे.

बारावी पास, डिप्लोमा, पदवीधर अशा विद्यार्थ्यांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी योजना जाहीर केली आहे.
यात बारावी पास तरुणांना ६ हजार रुपये, डिप्लोमा केलेल्या विद्यार्थ्यांना दरमहा ८ हजार रुपये तर पदवीधर तरुणांना १० हजार रुपये दरमहा दिले जाणार आहेत. ही रक्कम स्टायपेंड दिला जाणार आहे.अशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पंढरपुरातून मोठी घोषणा केली आहे.

योजने साठीचा अर्ज कसा करता येणार आहे.योजनेच्या साईड वर कागदपत्र अपलोड करायचे आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!