मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची वयोमर्यादा वाढविली, “या” वया पर्यंतच्या महिलांना मिळणार लाभ
मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या वयोमर्यादेत वाढ करण्यात आली असून ६० वर्ष वयोंमर्यादेवरून ६५ वर्ष वयोमर्यादा वाढविली आहे. त्या मुळे आता ६५ वर्ष वाया पर्यंतच्या महिलांना आता या योजनेचा लाभ घेता येईल अशी घोषणा मुख्यंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान सभेत केली
या योजनेला राज्यभरात मोठा प्रतिसाद मिळत आहे. महिलांच्या मागणी वरून ही वयोमर्यादा वाढविण्यात आल्याची घोषणा खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.