ऐनपुर परिसरात अवैध वाळूची वाहतुक जोरात सुरु महसुल विभागच दुर्लक्ष
मंडे टू मंडे वृत्तसंकलन
ऐनपूर, ता.रावेर.प्रतिनिधी : ऐनपूर सह परिसरात अवैध वाळुची वाहतुक जोमात सुरू असून याकडे महसुल विभागच दुर्लक्ष होत असुन शासनाचा महसुल बुडत आहे ऐनपुर गावात महसूल विभागाचे मंडळ अधिकारी व तलाठी असल्यावर सुद्धा अवैध वाळू वाहतूक जोमात सुरू असल्याने आश्चर्य व्यक्त केले असून तालुक्या पर्यंत आर्थिक रसद पोहचत असल्याचेही बोलले जात आहे. याप्रकरणी वरीष्ठ अधिकारी लक्ष देतील का ?
सविस्तार वृत्त असे की, गेल्या अनेक दिवसा पासुन ऐनपूर सह परिसरात अवैध वाळुची वाहतुक सुरु आहे मात्र याकडे महसुल विभागच दुर्लक्ष होत असुन शास नाचा महसुल बुडत आहे ऐनपुर गावात महसूल विभागाचे मंडळ अधिकारी व तलाठी असल्यावर सुद्धा अवैध वाळू वाहतूक जोमात सुरू आहे तालुक्याच्या वरीष्ठ अधिकारी लक्ष देतील का ? परि सरातील विविध भागातील सरकारी व खाजगी कामे मोठ्या प्रमाणात सुरु आहेत त्या अनुसं गाने गेल्या अनेक दिवसा पासुन परिसरात रात्रीच्या वेळस मोठ्या प्रमाणावर ट्रक्टर च्या माध्यमातुन अवैध वाळू वाहतुक होत आहे सदर वाळूची वाहतुक रात्री होत असल्यामुळे वाहन अती वेगा चालवत असल्यामुळे अपघात होण्या ची शक्यता आहे त्याच बरोबर सर्व सामान्य नागरिकांना रात्रीचा प्रवास करणे कठीण झालेले आहे कारण अवैधवाळूची वाहतुक रात्री चार ते नऊ व संध्याकाळी पाच ते नऊ पर्यत बि धास्तपणे वाळूची वाहतूक सुरू असते याच्या कडे मंडळ अधिकारी व तलाठी लक्ष देईल का ? मी स्वता मंडळ अधिकारी याची भेट घेऊन अवैध वाळू माफी यावर कारवाही करावी. अशी मागणी केली होती पंरतु आज पंर्यत कोणतीही कारवाई झाली नाही ? अवैध वाळू वाहत क दार निंभोरा सिम व पाटोडी परिसरातील नदी पात्रातुन ऊत्खनन करून बिधासापणे वाळूची वाहतूक करत आहे काही वाळू माफीया याचे राजकीय पुढाऱ्यांशी सबंध असल्या मुळे महसुल विभाग वाळू माफीयावर दुर्लक्ष करत आहे का ? असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे.
.