भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेरसामाजिक

ऐनपुर प्राथमिक आरोग्य केंन्द्रात उपसारपंचांकडून 31खुर्च्या बक्षीस.

Monday To Monday NewsNetwork।

ऐनपुर ता रावेर (प्रतिनिधि)। ऐनपुर प्राथमिक आरोग्य केंन्द्रात सध्या कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू असून त्यामध्ये लस घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वयस्कर वृद्ध लोक येत आहेत येथे बसायला जागा नसल्याने लसीकरणास येणाऱ्यांची गैरसोय होत असताना इतका वेळ गर्दीत लोक उभे राहू शकत नसल्याने उपसरपंच दिपाली ताई अतुल पाटील यांनी सदर समस्येची त्वरित दखल घेत प्रा.आ.केंद्रास कै.सुधाकर विश्वनाथ पाटील यांचे स्मरणार्थ 31 खुर्च्या उपलब्ध करून दिल्या व यापुढेही कुठलीही अडचण आल्यास समस्येचे त्वरित निराकरण केले जाईल असे आश्वासन दिले,खुर्च्या उपलब्ध करून दिल्याने लसीकरण कर्त्यांनी समाधान व्यक्त केले,यावेळी उपस्थित वैद्यकिय अधिकारी डॉ.विनायक महाजन डॉ.चौरेसाहेब ,सरपंच अमोल महाजन,उपसरपंच दिपाली अतुल पाटील,उपसरपंच पती अतुल सुधाकर पाटील,भगवान महाजन,ग्रामपंचायत सदस्य नजीर मेंबर,व कर्मचारी उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!