मुक्ताईनगर मध्ये परभणी येथील घटनेचा ऑल इंडिया पँथर सेने कडून निषेध
मुक्ताईनगर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l ऑल इंडिया पँथर सेनेच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुका येथे परभणी येथे सविधांची विटंबना करणाऱ्या नराधमाच्या निषेध करण्यात आला.
या वेळी तहसिलदार व,पोलिस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले.असुन त्या प्रसंगी उपस्थित जिल्हा अध्यक्ष रोहन मेढे. युवा जिल्हा अध्यक्ष लखन पानपाटील. युवा जिल्हा उप अध्यक्ष ईश्वर सुरवाडे. युवा मुक्ताईनगर युवा तालुका अध्यक्ष सम्राट बोदडे. कार्यअध्यक्ष दिपक वाघ. भुसावळ तालुका अध्यक्ष मंगल भालेराव. बोदवड शहर अध्यक्ष अब्रारल शेख. पँथर कार्यकर्ते नितेश भाऊ सवरणे भूषण भाऊ मेढे. रोशन सवरणे. राहुल भाऊ कोसोदे. बबन भाऊ सोनवणे व मुक्ताईनगर तालुक्यातील समाज बांधव. समाज सेवक जयपाल भाऊ बोदडे.नाना भाऊ बोदडे.अमर भाऊ बोदडे. शेलेश भाऊ. वानखेडे. धीरज भाऊ पानपाटील. अजय इंगळे. दिपक गाढे. निखिल बोदडे. व सर्व समाज बांधव उपस्थित होते. सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय पँथर जय संविधान.