निभोरा येथील श्री राम मंदिरात भागवत गीता वाटप……
गोलवाडे, ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज. प्रतिनिधी | रावेर तालुक्यातील निंभोरा येथील श्रीराम मंदिरात भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा च्या वतीने पूर्व जिल्हा उपाध्यक्ष मनोज सोनार यांच्या पुढाकाराने जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीशया भाऊ महाजन यांच्या जन्मदिवसाच्या अवचित्य साधत श्रीराम मंदिर येथे श्रीमद् भागवत गीतेचे वाटप करण्यात आले.
श्रीराम मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष श्री अनिल बऱ्हाटे. गजानन पाटील. कडू महाराज. ज्ञानदेव भारुड. रमेश भंगाळे. ललित कोळंबे. माजी. प. स सदस्य प्रमोद कोंडे. विजय सोनार. प्रशांत सोनवणे. विनोद राठोड. गुरुदास बऱ्हाटे यांच्यासह वारकरी मंडळी उपस्थित होते हा कार्यक्रम खूप थाटामाटात पार पडल.