भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भुसावळ

जुळ्या मुुलींना जन्म दिल्याने पती व सासुच्या छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

भुसावळ,मंडे टू मंडे वृत्तसेवा। जुळ्या मुुलींना जन्म दिल्याच्या कारणावरुन पती व सासूकडून होत असलेल्या छळास कंटाळून विवाहिनेने आत्महत्या केल्याची घटना घडलीय. याबाबत शहर पोलिसात पतीसह सासू विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील कंडारी येथील सुभाष नगरातील रहिवासी विवाहिता मनीषा गौरव तायडे ,वय 26 यांनी 23 डिसेंबर रोजी जुळ्या मुलींना जन्म दिल्याच्या कारणावरुन सासू पुष्पा भीमराव तायडे व पती गौरव भीमराव तायडे यांनी मुलगा हवा होता म्हणून मानसीक व शारीरीक त्रास देऊन मनिषाला आत्महत्येस प्रवृत्त केले. पतीसह सासुविरोधात गुन्हा
सोमवार, 3 रोजी पहाटे विवाहितेने विषारी औषध सेवन करुन आत्महत्या केली. याबाबत विवाहितेचे वडील सुनील पोपट तायडे, 53, महादेव टेकळी कंडारी,यांच्या फिर्यादीवरुन शहर पोलिसात गु.र.नं. 1/22, भा.दं.वि. 498 (अ), 323, 504, 506, 34 प्रमाणे सासू पुष्पा तायडे व पती गौरव तायडे,सुभाष नगर, भुसावळ, यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!