भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भुसावळ

भुसावळ रेल्वे स्टेशन वरून जाणाऱ्या तब्बल “या” २४ रेल्वे गाड्या रद्द

भुसावल,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। भुसावळ रेल्वे स्टेशन वरून जाणाऱ्या तब्बल २४ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात प्री-नॉन इंटरलॉकिंग / नॉन इंटरलॉकिंग कामामुळे ३० ऑगस्ट ते ६ सप्टेंबर या काळात गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. सण, उत्सवाच्या काळात रेल्वे विभागाने हा निर्णय घेतल्यानं प्रवाशांची गैरसोय नक्कीच होणार असल्याने प्रवाशांमध्ये नाराजी पसरली आहे.

रद्द करण्यात आलेल्या रेल्वे गाड्यांची यादी

१) १८०२९ व ३० शालिमार-एलटीटी एक्स्प्रेस,

२) १२८०९ व १० हावडा-मुंबई सीएसएमटी मेल,

३) १२८३३ व ३४ हावडा- अहमदाबाद एक्स्प्रेस,

४) १२१२९ व १३० हावडा- पुणे आझाद हिंद एक्स्प्रेस,

५) १२१०१ व १०२ एलटीटी शालिमार ज्ञानेश्वरी एक्स्प्रेस (१,४ आणि ५ सप्टेंबर),

६) २२८४६ हाटिया पुणे एक्स्प्रेस (2 सप्टेंबर),

७) २२८४५ पुणे-हटिया एक्स्प्रेस (४ सप्टेंबर), १२८१२

८) हटिया-एलटीटी एक्स्प्रेस १२९०६

९) शालिमार- पोरबंदर एक्स्प्रेस (२ आणि ३ सप्टेंबर),

१०) १२८११ एलटीटी-हटिया एक्स्प्रेस (४ आणि ५ सप्टेंबर),

११)ब१२९०५ पोरबंदर- शालिमार एक्स्प्रेस (३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर),

१२) २०८२२ संत्रागाची- पुणे हमसफर एक्स्प्रेस,

१५) २०८२१ पुणे- संत्रागाची हमसफर एक्स्प्रेस (५ सप्टेंबर),

१४)२२८९३साईनगर शिर्डी- हावडा एक्स्प्रेस (३ सप्टेंबर),

१६) २२८९४ हावडा साईनगर शिर्डी एक्स्प्रेस (१ सप्टेंबर),

१७) २२९०५ ओखा- शालिमार एक्स्प्रेस (४ सप्टेंबर),

१८) २२९०४ शालिमार ओखा एक्स्प्रेस (६ सप्टेंबर),

१९) १८१०९ व ११० टाटानगर- इतवारी एक्स्प्रेस (३० ऑगस्ट ते ६ सप्टेंबर)

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!