भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमभुसावळ

भुसावळात सट्यावर कारवाई; ४ जणांवर गुन्हा दाखल

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

भुसावळ (प्रतिनिधी)। शहरातील शिवाजी नगर भागात देशी दारू दुकानाच्या मागे गोडावून मध्ये कल्याण मटका नावाचा सट्टा जुगार खेळणाऱ्या चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, मिळालेल्या गोपनीय माहिती भुसावळ शहरातील शिवाजी नगर भागात दिनांक १७ फेब्रुवारी २०२१ रोजी ५.५ वाजेच्या सुमारास हसमत खाँ देशी दारू मागे गोडावून मध्ये आरोपी सतिष साहेबराव अहिरे वय २९ राहणार शिवाजी नगर भुसावळ. दिलीप उत्तमराव भालेराव वय ३५ राहणार सुदगाव तालुका रावेर ,शंकर रज्जाक पटेल वय ५८ राहणार मुस्लिम कॉलनी भुसावळ, हसमत खाँ देशी दारू दुकान मालक पूर्ण नाव माहीत नाही हे स्वतःच्या फायद्यासाठी कल्याण मटका नावाचा खेळ खेळवित असतांना मिळून आले असून यांच्या कडून सट्टा जुगार खेळण्याचे सहित्य ८०३२ रुपये रोख तसेच ९६५०० रुपयांचे तीन मोबाईल फोन असे एकूण १४,५३२ रुपयांचा मुद्देमालसह चौघांविरुद्ध कारवाई करण्यात अलीे आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!