भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमभुसावळ

सावदा लाच प्रकरण : पोलीस उप निरीक्षक व सहा.पोलीस निरीक्षक यांना जामीन

भुसावल, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। रावेर तालुक्यातील सावदा येथील पोलीस उप निरीक्षक समाधान गायकवाड,व सहा. पोलीस निरीक्षक देविदास इंगोले याना लाच घेताना जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली होती,त्यांना आज जामीन देण्यात आला आहे.

त्यांना कोर्टात हजर केले असता त्यांना एक दिवसाची पोलीस कास्टडी देण्यात आली होती आज त्यांना पुन्हा भुसावल कोर्टात हजर केले असता त्यांना मा.अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्री बरडे याच्या न्यायालयाने जामिनावर मुक्तता केली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!