बोदवड निकाल : सेना-राष्ट्रवादीत चुरच, शिवसेना ६, राष्ट्रवादी ५ व भाजप १ जागावर विजयी !
बोदवड,मुक्ताईनगर प्रतिनिधि : बोदवड नगरपंचायतीच्या दोन टप्प्यात झालेल्या मतदानाच्या मतमोजणीस सकाळ पासून सुरू झाली नगरपंचायतीच्या पहिल्या बारा जागांचे निकाल जाहीर करण्यात आले असून यात शिवसेना ६, राष्ट्रवादीने ५ जागी विजय संपादक केला असून ईशवर चिठ्ठीत भाजप १ जागा मिळाली आहे.
बोदवड नगरपंचायतीचे निकाल–
प्रभाग क्रमांक १
रेखा सोनू गायकवाड शिवसेना 466 ( विजयी )
प्रमिला संजय वराडे राष्ट्रवादी 279
वैशाली योगेश कुलकर्णी भाजप 73
कुसुम अशोक तायडे काँग्रेस 21
प्रभाग क्रमांक २
कडूसिंग पांडुरंग पाटील राष्ट्रवादी 337 ( विजयी )
सचिन सुभाष देवकर शिवसेना 233
अंकेश राजेंद्र अग्रवाल काँग्रेस 11
महेंद्र प्रभाकर पाटील भाजप 75
प्रभाग क्रमांक 3
योगिता गोपाळ खेवलकर राष्ट्रवादी ( विजयी ) 405
देवेंद्र सुभाष खेवलकर शिवसेना 385
कविता पवन जैन भाजपा 164
शुभांगी प्रवीण मोरे वंचित 05
प्रभाग क्रमांक 4
सईदाबी रशीद सैय्यद राष्ट्रवादी ( विजयी ) 551
सकीनाबी मुलीम कुरेशी शिवसेना 211
जाकिया बी मुसा मुसलमान भाजपा 106
प्रभाग क्रमांक 5
ईश्वर चिठ्ठी निकाल भापचे बडगुजर विजयी घोषित
विजय शिवराम बडगुजर भाजपा 374
गोपाळ बाबुराव गंगातीरे राष्ट्रवादी 374
देवेंद्र समाधान खेवलकर शिवसेना 06
दिनेश गजानन लभाने अपक्ष 61
प्रभाग क्रमांक 6
पूजा प्रितेश जैन शिवसेना (विजयी )302
सरिता संदिप जैन राष्ट्रवादी 296
शितल अमोल देशमुख भाजप 176
प्रभाग क्रमांक 7
राष्ट्रवादीने विजय संपादन केला. येथून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या पूजा संदीप पारधी यांनी २४४ मते मिळवून विजय मिळविला. तर येथून शिवसेनेचे उमेदवार संजू छगन गायकवाड यांना १८८ मते मिळाली.
प्रभाग क्रमांक 8
राष्ट्रवादीला यश लाभले येथून शेख एकताबी शेख लतीफ या ४३१ मते मिळवून विजयी झाल्या. त्यांनी संदीप मधुकर गंगतिरे (मते ३१४) यांना पराभूत केले.
प्रभाग क्रमांक 9
शिवसेनेचे उमेदवार आनंदा रामदास पाटील यांनी ४०६ मते मिळवून विजय संपादन केला. येथे राष्ट्रवादीचे उमेदवार नितीन चावदस वंजारी यांना १५५ मते मिळालीत.
प्रभाग क्रमांक १०
रेखा कैलास चौधरी यांचा पराभव करत शिवसेनेच्या मनीषा कैलास बडगुजर यांनी विजय संपादन केला आहे.
प्रभाग क्रमांक ११
शिवसेनेचे उमेदवार बेबी रमेश भोई यांनी ४३९ मते मिळवून विजय मिळविला. येथे भाजपचे उमेदवार दिशा नरेशकुमार आहुजा यांना ३११ मते मिळालीत.
प्रभाग क्रमांक १२
राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव करत शिवसेनेचे उमेदवार शारदा सुनील बोरसे यांनी ५५६ मते मिळवून विजय संपादन केला.