ब्रेकिंग : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकी बाबत मोठी बातमी
मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकी बाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या ओबीसी आरक्षणाशिवाय घेतल्यानं स्थगिती दिली होती.
गेल्या एक वर्षापासून यावर सुनावणी घेतली नाही,आता १२ जुलै ला सुप्रीम कोर्टात या बाबत सुनावणी होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्था च्या निवडणूकीचा मार्ग मोकळा होतो का ते पाहणं महत्वाचं आहे.