भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगावप्रशासन

ब्रेकिंग : जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित यांची बदली, त्यांच्या जागी मीनल करनवाल यांची नियुक्ती

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित यांची बदली झाली असून त्यांची छत्रपती संभाजी नगर येथे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या जागी जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नांदेड येथील जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मीनल करनवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

नुकत्याच राज्य शासनाकडून विविध विभागातील आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात येत आहे. या अनुषंगाने राज्यातील काही आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्याच्या आज मंगळवारी १८ मार्च रोजी सायंकाळी काढण्यात आलेल्या आदेशात जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकीत यांची बदली छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्याच्या जागी आता नांदेड येथील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मीनल करनवाल यांची जळगाव येथील जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्त करण्यात आली आहे.

IAS Transfer order dated 18.03.2025

  1. Smt.Aanchal Goyal (IAS:RR:2014) Additional Municipal Commissioner, Nagpur Municipal Corporation, Nagpur has been posted as Collector, Mumbai City, Mumbai.
  2. Shri Ankit (IAS:RR:2019) Chief Executive Officer, Zilla Parishad, Jalgaon has been posted as Chief Executive Officer, Zilla Parishad, Chhatrapati Sambhaji Nagar.
  3. Smt.Minal Karanwal (IAS:RR:2019) Chief Executive Officer, Zilla Parishad, Nanded has been posted as Chief Executive Officer, Zilla Parishad, Jalgaon.
  4. Smt.Kavali Meghana (IAS:RR:2021) Project Director, ITDP, Kinwat and Assistant Collector, Kinwat Sub Division, Nanded has been posted as Chief Executive Officer, Zilla Parishad, Nanded.
  5. Smt.Karishma Nair (IAS:RR:2021) Project Director, ITDP, Jawhar and Assistant Collector, Jawhar Sub Division, Palghar has been posted as Additional Municipal Commissioner, Nashik Municipal Corporation, Nashik.
  6. Shri Ranjit Mohan Yadav (IAS:RR:2022) Assistant Collector, Kurkheda Sub Division, Gadchiroli has been posted as Project Officer, ITDP, Gadchiroli and Assistant Collector, Gadchiroli Sub Division, Gadchiroli.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!