यज्ञ, दान तप करून मनीभाईजींनी सात्विक कर्मे केली… ज्येष्ठ समाजसेवक प्रवचनकार डॉ. रवींद्र भोळे
उरुळी कांचन: मंडे टु मंडे न्युज | मॅगसेस अवॉर्ड विनर पद्मश्री डॉ. मणी भाई देसाई हे जहाल मतवादी होते. ते स्वातंत्र्य सेनानी सुद्धा होते. विविध क्षेत्रात समर्पितपणे कार्य करून डॉक्टर मनीभाईजींनी निसर्गोपचार व बायफ सारख्या राष्ट्रीय संस्था उभ्या केल्यात. मनी भाई हे निष्काम कर्मयोगी होते. आज आपण अनेक वेळा ऋषी,मुनी, योगी, महर्षी, तपस्वी ,अशी शब्द ऐकतो. मात्र या अलीकडच्या काळामध्ये अशा विभूती मिळणे मुश्कील आहे. हे शब्द लागू पडणारे या काळामध्ये स्वर्गीय मनीभाई देसाई, भारताचे पंतप्रधान पूजनीय नरेंद्र मोदी जी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी जी हेच ऋषी, मुनी ,योगी ,तपस्वी, महर्षी आहेत. कारण अशा व्यक्तींनी जीवनभर समर्पितपणे राष्ट्रसेवा केलेले आहे. यज्ञ ,दान ,तप करून मनीभाईजींनी सात्विक कर्म केली.व जीवनभर सात्विकता जपली असे मत ज्येष्ठ समाजसेवक प्रवचनकार अपंग सेवक हिंदू रत्न डॉ. रवींद्र जी भोळे यांनी येथे व्यक्त केले.
पद्मश्री डॉक्टर मनीभाई देसाई प्रतिष्ठान क्रीडा युवक कल्याण मंत्रालय, निती आयोग, एम एस एम इ , उद्यम मंत्रालय भारत सरकार सलगनेत संस्थेच्या वतीने येथे स्वर्गीय मणीभाईंच्या जयंती निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून वरील मत डॉ. रवींद्र भोळे यांनी व्यक्त केले. ते पुढे म्हणाले की डॉ.मनीभाई देसाईंची जयंती साजरी करणे म्हणजे एक विभूती पूजा आहे. मणी भाईजींच्या मार्गाने गेल्यास राष्ट्रसेवा तर घडेलच परंतु आत्मिक शांती सुद्धा मिळू शकते, असे मत व्यक्त केले. राष्ट्र निर्मितीसाठी मनीभाईंचे योगदान व ग्रामीण विकासासाठी बहुमोल आहे, अशीही ते पुढे म्हणाले. यावेळी काश्मिरात पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या भारतवासीयांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
व्यासपीठावर श्री नीलकंठ चौधरी सचिव मुंबई परिसर लेवा पाटीदार मंडळ, डॉक्टर मुरलीधर पाटील अध्यक्ष भ्रातृ मंडळ अकोला, डॉ.अभिषेक देवीकर मेडिकल डायरेक्टर निसर्गोपचार आश्रम उरुळी कांचन, संजय धनवटे सामाजिक कार्यकर्ताअहिल्यानगर,श्री अमोल पाटील अध्यक्ष मुक्ताई देवस्थान दिघी, भारत भोसले प्राचार्य महात्मा गांधी विद्यालय ज्युनिअर कॉलेज उरुळी कांचन, उद्धव नारखेडे सचिव भ्रातृ मंडळ नागपूर, एडवोकेट महेश ढाके कायदे तज्ञ, दिलीप नाफडे सचिव महाराष्ट्र एल पी महासंघ मलकापूर, डॉ.तेजस पाटील संचालक यशोतेज अकॅडमी पुणे, डॉ.सुभाष गोपाळसा कट्यारमल अध्यक्ष जय श्रीराम शिक्षण संस्था कोरेगाव भीमा, माननीय श्री हेमंत झोपे अध्यक्ष समता भ्रातृ मंडळ पिंपरी चिंचवड, रवींद्र बराटे सचिव समता भ्रातृमंडळ, लीलाधर वराडे उद्योजक सामाजिक पिंपरी चिंचवड,रघुनाथ फेगडे, ज्येष्ठ पत्रकार प्रल्हाद खर्चे, ज्ञानदेव त्र्यंबक खाचणे अध्यक्ष भ्रातृ मंडळ बुलढाणा, संतोष तोत्रे,डी .के .देशमुख सचिव भ्रातृ मंडळ बुलढाणा, नीना भाऊ खर्चे अध्यक्ष पिंपरी चिंचवड लेवा पाटीदार संघ, किरण पाचपांडे सचिव लेवा पाटीदार संघ, अनिल माकोडे, युवाश्री अनिल डाहेलकर, प्रफुल्ल नारखेडे पाटील सामाजिक कार्यकर्ते धनकवडी, सुनिता कुलकर्णी, डॉ.कीर्ती कुलकर्णी, कृष्णाजी खडसे, पुरुषोत्तम पिंगळे, डॉ.एल झेड पाटील, इत्यादी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
यासर्व मान्यवरांचा शाल पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमांमध्ये राष्ट्रीय व राज्यस्तरीय पद्मश्री डॉक्टर मणी भाई देसाई राष्ट्रसेवा पुरस्कार प्रदान करण्यात आले.
पुरस्कारांमध्ये श्री. पंकज देशमुख आयपीएस पोलीस पुणे ग्रामीण, निळकंठ व्यंकट चौधरी (सामाजिक) मुंबई, डॉक्टर मुरलीधर निनु पाटील (सामाजिक) अकोला, संजय धनवटे ह्यांना हिंदुरत्न पुरस्कार राष्ट्रीय पातळीवर,ज्योती नाळे वृत्तसंपादिका पत्रकारिता दैनिक संध्या, श्वेता बेरड आदर्श निवेदिका पुणे,उद्धव मारुती नारखेडे (सामाजिक) नागपूर, दिलीप हरिभाऊ नाफडे (सामाजिक) मलकापूर, भास्कर रंगनाथ भोसले (आदर्श प्राचार्य शैक्षणिक ) उरुळी कांचन, अनिल नारायणराव माकोडे (सामाजिक) नागपूर, डॉ. रामदास शामराव शिंदे (सामाजिक) वैद्यकीय दे राजा बुलढाणा, मंजिरी मंदार देशपांडे (दिव्यांग सेवा) पुणे, डॉ. अभिषेक अरुण देवीकर (निसर्गोपचार, योगातज्ञ) उरुळी कांचन, ॲड. महेश निळकंठ ढाके (कायदेतज्ञ)अहमदनगर, डॉ. तेजस पद्माकर पाटील (शैक्षणिक) पुणे, संतोष पंडू तोत्रे सामाजिक अध्यात्मिक कुरवंडी तालुका आंबेगाव,
सुनील दिनकर भोळे आर्मी सिविल सर्विस सामाजिक औंध, अभिजित अभिमन्यू साखरे आदर्श व्यवस्थापन,ह भ प किशोर महाराज जाधव आध्यात्मिक शैक्षणिक कराड, हितेंद्र भास्कर चौधरी (सामाजिक) भुसावळ, डॉ. निनाद वायकोळे, हिंदू रत्न पुरस्कार,लीलाधर वराडे (उद्योजक सामाजिक) पिंपरी चिंचवड, सौ. दिपाली नारखेडे (सामाजिक) अध्यक्ष लेवा संगिनी मंच पिंपरी चिंचवड, सूर्यकांत मारुती कदम (सामाजिक) माजी पोलीस अधिकारी, गजानन लोखंडे (सामाजिक) पिंपरी चिंचवड, हभप दिलीप शंकर पाटील (अध्यात्मिक धार्मिक) सांगली, घोगाव अकबर करीम शेख (सामाजिक) दौंड, हभप शांताराम विश्वास साळुंखे (अध्यात्मिक धार्मिक) वडगाव सातारा, सुनिता सुरेश कुलकर्णी (सामाजिक) पुणे,
विजया शिवाजी घुले पाटील (सामाजिक, उद्योजक) सासवड, प्रा. राजीव चांगदेव इंगळे (शैक्षणिक सामाजिक) अकोला, विश्वनाथ चुडामन चौधरी (सेवानिवृत्त पोलीस अधिकारी सामाजिक) नाशिक, श्री. अनिल नामदेव डाहेलकर,(सामाजिक) मूर्तीजापुर, ईशान शितलचंद्र पाटील (सामाजिक) पुणे, सतीश बाबुराव नकाते (सामाजिक) पिंपरी चिंचवड पुणे, डॉ. दिलीप इंद्रभान लुंकड (वैद्यकीय) पिंपरी चिंचवड पुणे, डॉ. कीर्ती ऋषिकेश कुलकर्णी (निसर्गोपचार योगा) पिंपरी चिंचवड पुणे, राजेश्वर नामदेव घोडेराव (आधुनिक तंत्रज्ञान) पुणे, डॉ. पोपटराव जयवंतराव खोपडे (सामाजिक क्रीडा) नाझरे भोर पुणे, डॉ. माधवी मंदार शहाणे (दिव्यांग सेवा) पुणे, डॉ. रामकृष्ण सिताराम हाके (दिव्यांग शेत्र) लोहगाव पुणे, डॉ. सचिन रमेश पलांडे (आहार तज्ञ) पुणे, ॲड. रवींद्र विष्णुपंत वरदे (विधी सेवा) केसनंद पुणे, ऐश्वर्या राजेंद्र शिनगारे (समाजकार्य) अहिल्यानगर, श्रीमती भाग्यश्री भाऊराव वानखेडे (दिव्यांग क्षेत्र) पेरणे फाटा पुणे, विनोद भागवत संक्राते (सामाजिक) मांजरी खुर्द पुणे,
हभप मोहन रमेशराव मेतकर महाराज (सांप्रदाय धार्मिक) क्षेत्र दर्यापूर अमरावती, अभिमन्यू सुखदेव भोसले (दिव्यांग शेत्र) वाडेगव्हाण अहमदनगर, डॉ. सुरेश जगन्नाथ रौंदळे (वैद्यकीय सेवा) अंजनगाव सुर्जी अमरावती, नृसिंह पुरुषोत्तम कुलकर्णी (दिव्यांग शेत्र) पिंपळगाव जगताप पुणे शिरूर, जयंत भीमसेन हिरे (सामाजिक) राऊत बाग धनकवडी, वैशालीताई पाटील (सामाजिक) कात्रज पुणे, रवींद्र श्रीराम वारूळकर (गोसेवा गोमाता पालन) अमरावती, साहेबराव रामदास झरे (शासकीय सेवा) भोयरे पठार नगर, मारोतराव रामभाऊ थोरात (सामाजिक) खानापूर अहमदनगर, बाबासाहेब जयराम थोरात (सामाजिक कार्यकर्ता) शेवगाव अहमदनगर,
लक्ष्मण गंगाराम टाकळकर (कृषी क्षेत्र) शेवगाव अहमदनगर, रावसाहेब मोहनराव लवांडे (कृषी सेवा) शेवगाव, मधुकर जगन्नाथ विग्ने (आदर्श शेती) शेवगाव, दत्तात्रय संपत वाघोले (शैक्षणिक क्षेत्र) पाबळ पुणे, संगीता सूर्यकांत गुलदेवकर (सामाजिक) केसनंद पुणे, शिवाजी अर्जुन शिंदे (सामाजिक कार्य) कासारी फाटा पुणे, वर्षा संजय टेमगिरे (शैक्षणिक) उरुळी कांचन पुणे, रोहिणी चंद्रकांत कांबळे ,(सामाजिक कार्य) डाळिंब पुणे, चंद्रकांत कुंडलिक कांबळे (सामाजिक कार्य) डाळींब पुणे, महादू हरिभाऊ उधार (सामाजिक शैक्षणिक) निमगाव अहमदनगर, डॉ. संदीप विठ्ठल गारुडकर (वैद्यकीय) अंकुळनेर अहिल्यानगर, दिलीप बापू देशमुख (पत्रकारिता),
नरेंद्र खवले (सामाजिक कार्य) भवानीनगर अकोला, सुधीर दादाभाऊ कडू (सामाजिक कार्य) शिवण वाशिम, धनराज वानखडे (सामाजिक) अकोला सालस्वाडा, संदीप देशमुख (साहित्य चळवळ सामाजिक) कुटासा अकोला, सौ. शितल भागवत जाधव (शैक्षणिक) पुणे, श्री. जितेंद्र सिंग (शैक्षणिक) पुणे, शशिकांत मनोहर कवडे (सामाजिक) पुणे, सौ. अनुपमा बळकुंटे (शैक्षणिक), ऋषिकेश हनुमंत साठे (संगीत कला तबलावादन) पुणे, संजय अण्णा दिवेकर (शैक्षणिक) वरवंड, हनुमंत रामकृष्ण झिटे (सामाजिक शैक्षणिक) मढेवडगाव अहमदनगर, संतोष निवृत्ती गुंड (शैक्षणिक सामाजिक) मढेवडगाव, भुजंगराव कांबळे (सामाजिक शैक्षणिक) बारामती, सचिन मधुकर धाईंजे (शैक्षणिक सामाजिक) सोलापूर, निखिल दत्तात्रय गाडे सामाजिक धनकवडी पुणे
वरील सर्व पुरस्कार त्यांना स्मृतिजींना सन्मानपत्र शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. हा कार्यक्रम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन सरदार वल्लभभाई पटेल चौक स्टेशन जवळ येथे संपन्न झाला. श्री नॉर्मल सर, एल डी साळवे, प्रफुल्ल झोपे, अंकुश दळवी , नितीन पारकर, टी.के.महाडिक, कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा