भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीय

महायुतीच्या नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्यात शपथ घेतलेल्या नव्या मंत्रिमंडळाची संपूर्ण यादी..पाहा

नागपूर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा आज १५ डिसेंबर रविवार रोजी महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरमध्ये शपधविधी सोहळा पार पडला. ज्यामध्ये एकूण ३९ मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. ज्यामध्ये भाजपच्या १९, शिवसेनेच्या ११ आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या ९ मंत्र्यांनी शपथ घेतली.

महायुतीच्या कोणत्या पक्षाच्या किती आमदारांनी घेतली शपथ
भाजपचे मंत्री
देवेंद्र फडणवीस – मुख्यमंत्री

१) चंद्रशेखर बावनकुळे
२)राधाकृष्ण विखे-पाटील
३) चंद्रकांत पाटील
४) गिरीश महाजन
५) गणेश नाईक
६) मंगलप्रभात लोढा
७) जयकुमार रावल
८) पंकजा मुंडे
९) अतुल सावे
१०) अशोक उईके
११) आशिष शेलार
१२) शिवेंद्रराजे भोसले
१३) जयकुमार गोरे
१४) संजय सावकारे
१५) नितेश राणे
१६) आकाश फुंडकर
१७) माधुरी मिसाळ (राज्यमंत्री)
१८) पंकज भोयर (राज्यमंत्री)
१९) मेघना बोर्डिकर (राज्यमंत्री)

शिवसेनेचे मंत्री
एकनाथ शिंदे – उपमुख्यमंत्री
१) गुलाबराव पाटील
२) दादा भुसे
३) संजय राठोड
४) उदय सामंत
५) शंभूराज देसाई
६) संजय शिरसाट
७) प्रताप सरनाईक
८) भरतशेठ गोगावले
९) प्रकाश आबिटकर
१०) आशिष जैस्वाल (राज्यमंत्री)
११) योगेश कदम (राज्यमंत्री)

राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री
अजित पवार – उपमुख्यमंत्री
१) हसन मुश्रीफ
२) धनंजय मुंडे
३) दत्तात्रय भरणे
४) आदिती तटकरे
५) माणिकराव कोकाटे
६) नरहरी झिरवाळ
७) मकरंद पाटील
८) बाबासाहेब पाटील
९) इंद्रनील नाईक (राज्यमंत्री)

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!