आताची बातमी : अखेर ड्रामा संपला, एकनाथ शिंदे ही घेणार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ
मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l एकनाथ शिंदेंची मनधरणी करण्यात यश आले असून एकनाथ शिंदे देखील आज संध्याकाळी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याची माहिती आता समोर आली आहे.
एकनाथ शिंदे यांच्या साठी राजभवनावर पत्र सुद्धा जाणार असून देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत.