भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमधरणगाव

स्वतः च्या अंगावरील कपडे काढून निर्वस्त्र होत महिलेचा विनयभंग

धरणगाव, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। येथील अशोक बारकु भिल याने स्वतः चे कपडे काढून निर्वस्त्र होऊन धरणगाव तालुक्यात राहणाऱ्या ३५ वर्षीय महिलेच्या दरवाज्या समोर उभा राहून विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.

मिळालेली अधिक माहिती अशी की,अशोक बारकु भिल,रा. चांदसर ता. धरणगाव याने १८ मे २०२२ रोजी सकाळी १०:३० वाजेच्या सुमारास दारूच्या नशेत स्वतःच्या अंगावरील संपूर्ण कापडे काढून निवस्त्र होवून ३५ वर्षीय महिला राहत असलेल्या घरासमोर जावून दरवाज्या समोर मोठमोठ्याने आरडाओरड करत स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याने अशोक बारकु भिल यांचेवर धरणगाव पोलिसस्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!