दोन नंबरचे अवैध धंदे करणाऱ्या गुन्हेगारांना पक्षात घेऊ नका, पक्षप्रवेश सोहळ्यात प्रदेशाध्यक्षांनी केले स्पष्ट
मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | गुन्हेगारी पार्श्वभूमीचे अवैध धंदे करणारे लोक पक्षात घेऊ नका,असे लोक आपल्या पक्षात नको. गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या नेत्यांमुळे, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमुळे अडचणीत येण्याचे प्रमाण वाढल्यानंतर जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांसाठी भाजपने नवीन लोक पक्षात घेताना आता विचार करायला सुरुवात केलीय. अशी भूमिका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्षप्रवेशावेळी नागपुरात घेतली.
दोन नंबरचे धंदे करणाऱ्या गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या गुन्हेगारांना पक्षात घेऊ नका,असे लोक आपल्या पक्षात नको अशी भूमिका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्षप्रवेशावेळी नागपुरात घेतली.
गुन्हेगारी पार्श्वभूमीचे, अवैध धंदे करणारे लोकं पक्षात घेऊ नका. असे लोकं आपल्या पक्षात नको. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जनसंपर्क कार्यालयात पक्षप्रवेश सोहळा झाला या वेळी ते म्हणाले. या वेळी जिल्ह्यातील सर्व आमदार आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते
एम अशा सूचना बावनकुळेंनी कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना दिल्या .