भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेरशैक्षणिक

“कॉपीमुक्त अभियान अंतर्गत गैरमार्गाचा लढा” श्री आ.गं. हायस्कूल व ना. गो. पाटील कनिष्ठ  महाविद्यालयाचा  उपक्रम

सावदा, ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक मंडळ यांच्या आदेशान्वये इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी रावेर तालुक्यातील सावदा येथील श्री. आ. ग. हायस्कूल. व कनिष्ठ महाविद्यालय येथे कॉपीमुक्त अभियान अंतर्गत गैरमार्गाचा लढा याबाबत कार्यक्रम घेण्यात आला.

रावेर तालुक्यातील सावदा येथील श्री आ. गं.हायस्कूल व ना गो पाटील  कनिष्ठ महाविद्यालय. सावदा कॉपी मुक्त अभियान अंतर्गत आमच्या सावधान नगरपालिकेचे मुख्याधिकारी आदरणीय भूषण वर्मा साहेब यांनी मार्गदर्शन केले तसेच मुख्याध्यापक इयत्ता बारावीचे वर्गशिक्षक यांनी सुद्धा कॉपीमुक्त अभियानांतर्गत मार्गदर्शन केले या कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य तसेच पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष व सदस्य पालक विद्यार्थी तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री नंदू पाटील सर यांनी केलं.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!