भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

यावलसामाजिक

मातोश्री फाऊंडेशन पिंपरुड, व कांताई नेत्रालय जळगांव तर्फे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

फैजपूर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | दर महिन्याप्रमाणे शुक्रवार २७ जून २०२५ रोजी मातोश्री फाऊंडेशन पिंपरुड तर्फे गट क्र ४३९,फैजपूर रोड, पिंपरुड फाटा येथे सकाळी १० ते १ वाजेपर्यंत कांताई नेत्रालय जळगांव यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्रतपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आयोजित केले आहे,

तरी पंचक्रोशीतील सर्व गरजू जनतेपर्यंत हा मेसेज पाठवा, त्यांना माहिती द्या,आठवण करून द्या, म्हणजे गरजू मोठ्या संख्येने शिबिरांचा लाभ घेतील ,असे आवाहन मातोश्री फाउंडेशन चे अध्यक्ष श्री जनार्दन जंगले , उपाध्यक्ष श्री चंद्रकांत जंगले यांनी केले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!