भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीय

गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, अजित पवार …. महाराष्ट्राच्या पालकमंत्र्यांची संभाव्य यादी!

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्रिपदासाठी मोठी चढाओढ सुरू होती. मंत्रीपदी कोणाची वर्णी लागणार या कडे सर्वांचे लक्ष लागले होते. आता मंत्री पदाची यादीही जाहीर झाली व शपथही घेतली.

ज्या प्रमाणे मंत्री पद मिळण्यासाठी रस्सीखेच सुरू होती तशीच शर्यत पालकमंत्रिपदासाठी देखील पाहायला मिळतेय. काही जिल्ह्यांमध्ये पालकमंत्रिपदावर एकापेक्षा जास्त पक्षाच्या मंत्र्यांनी दावा सांगितल्याने याचे वाटप करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कसरत होणार आहे. याच दरम्यान महाराष्ट्राच्या जिल्ह्यातील पालकमंत्र्यांची संभाव्य यादी समोर आली आहे.


संभाव्य पालकमंत्र्यांची यादी-
नागपूर – चंद्रशेखर बावनकुळे
ठाणे – एकनाथ शिंदे
पुणे – अजित पवार
बीड – अजित पवार
सांगली – शंभूराज देसाई
सातारा – शिवेंद्रराजे भोसले
छत्रपती संभाजी नगर – संजय शिरसाट / अतुल सावे
जळगाव – गुलाबराव पाटील / भाजपाचा देखील दावा आहे
यवतमाळ – संजय राठोड
कोल्हापूर – हसन मुश्रीफ
अहमदनगर – राधाकृष्ण विखे पाटील
अकोला – माणिकराव कोकाटे/ आकाश फुंडकर यांचाही दावा आहे.
अमरावती – चंद्रकांत पाटील
भंडारा – राष्ट्रवादी
बुलढाणा – आकाश फुंडकर
चंद्रपूर – नरहरी झिरवळ
धाराशीव – धनंजय मुंडे
धुळे – जयकुमार रावल
गडचिरोली – भाजप
गोंदिया – आदिती तटकरे
हिंगोली – आशिष जैस्वाल


लातूर – गिरीष महाजन
मुंबई शहर – प्रताप सरनाईक
मुंबई उपनगर – मंगलप्रभात लोढा
नांदेड – आशिष शेलार
नंदुरबार – अशोक ऊईके
नाशिक – दादा भुसे / गिरीश महाजन यांचा देखील दावा
पालघर – गणेश नाईक
परभणी – मेघना बोर्डीकर
रायगड – भरत गोगावले / आदिती तटकरे यांचाही दावा कायम
सिंधुदुर्ग- नितेश राणे
रत्नागिरी – उदय सामंत
सोलापूर – जयकुमार गोरे
वर्धा – पंकज भोयर
वाशिम – दत्तात्रय भरणे
जालना – अतुल सावे
लातूर – बाळासाहेब पाटील

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!