मोठी महत्वाची बातमी : शालेय अभ्यासक्रम बदलणार, तिसरी ते बारावी पर्यंतची पाठ्यपुस्तके बदलणार
मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l विद्यार्थ्यांसाठी एक मोठी महत्वाची बातमी समोर येत आहे.नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार पुढील सत्रात महाराष्ट्रातील तिसरी ते बारावी पर्यंतची पाठ्यपुस्तके बदलणार आहे.अभ्यासक्रमाचा नवा आराखडा सुद्धा तयार करण्यात आलेला आहे. पुढच्या सत्रात ही सर्व पाठ्यपुस्तके बदलण्याची शक्यता आहे. दरम्यान, SERT न आखलेल्या आराखड्या वरती नागरिकांना ३ जून पर्यंत हरकती नोंदविता येणार आहेत….. ..बातमी अपलोड होत आहे.