भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेरसामाजिक

अयोध्या येथे श्रीराम मंदिराला वर्षपूर्ती झाल्याबद्दल निंभोरा स्टेशन येथे भव्य मिरवणूक

निंभोरा बुद्रुक, ता. रावेर.मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l
अयोध्या येथे प्रभू श्रीरामाचे मंदिर प्राण प्रतिष्ठेला वर्ष पूर्ण झाल्याबद्दल निंभोरा स्टेशन परिसरात वर्षपूर्ती निमित्त प्रभू राम लक्ष्मण सीता शबरी हनुमान जी यांची सजीव केलेली आरस रथातून वाद्य वृंद सह भव्य मिरवणूक काढून महिलांनी व युवकांनी उत्सह साजरा केला. सर्वप्रथम प्रभू श्रीराम यांची पूजा करून सामूहिक आरती सर्वांनी करून पूजन केले.

या सजीव देखावा मध्ये मनस्वी अवचार .अक्षदा चौधरी .प्राजक्ता अवचार. अथर्व चौधरी. दिक्षा राठोड यांनी भूमिका पार पाडली. ही मिरवणूक स्टेशन परिसरात काढण्यात आली होती. याप्रसंगी या मिरवणुकीस राजन लासुरकर दुर्गादास पाटील राजीव बोरसे विजय सोनार यांनी भेट दिली.

तसेच यावेळी निंभोरा स्टेशन येथील सुरेश बोरसे सुरेश पाटील प्रकाश टेकाडे बन्सी राठोड अंकुश राठोड विनोद राठोड मंगेश राठोड जीवन राठोड युवराज राठोड लक्ष्मण पंजाबी योगेश बोरसे सागर चौधरी मनोज अवचार दुर्गेश अवचार निलेश अवचार निवृत्ती चौधरी काशिनाथ बोरसे. लक्ष्मण पंजाबी प्रशांत टेकाळे संदीप चौधरी, सिताराम अंभोरे पंकज अंभोरे हरी पाटील गजानन पाटील नंदू चोपडे गजानन महाजन श्री तुळशीराम महाजन. त्याचबरोबर महिला ग.भा. कमलबाई चौधरी सौ.प्रियांका चौधरी, सौ कांता चौधरी कु. जान्हवी चौधरी सो. विमल बोरसे सौ.सीमा पाटील सौ रेखा अंभोरे. सौ मीनाक्षी अंभोरे सौ रत्ना कोळी सौ.वैशाली राणे कू.अंजली मीना सौ पुष्पा बोरसे सौ सुनीता बोरसे सौ आरती अवचार सौ ज्ञानेश्वरी अवचार. सौ वैष्णवी अवचार सौ संगीता पाटील सौ विमल राठोड सौ.शिल्पा राठोड सौ भारती चौधरी सौ माया चौधरी सौ.संजीव मीना सौ बबली बाई मीना.. ग.बा. वत्सलाबाई राठोड सौ वंदना राठोड सौ रंजना राठोड सौ रुपाली राठोड कु. सपना राठोड ग .भा. देवका बाई राठोड यासह मोठ्या प्रमाणात महिला भगिनी व मान्यवर उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!