भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

मुक्ताईनगरराजकीय

मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघात 11 इच्छुकांनी घेतले 19 उमेदवारी अर्ज

मुक्ताईनगर, मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी l 20 मुक्ताईनगर विधानसभा सार्वत्रिक निवडणुका करिता दिनांक 23/10/24 रोजी 11 उमेदवार यांना 19 नामनिर्देशन फॉर्म वाटप करण्यात आले. आज कोणत्याही उमेदवार यांचा फॉर्म जमा झाला नाही. नामनिर्देशन फॉर्म वाटप करण्यात आलेले उमेदवार खालील प्रमाणे .. (muktainagar assembly constituency election)

1. जितेंद्र पांडुरंग पाटील भालोद

2. आवेश खाटीक ,प्रमोद माधव बोदडे करिता

3. चेतन विजय सिंग राजपूत मुक्ताईनगर
4.  हरी ओमकार काकडे मुक्ताईनग

5.प्रमोद सदाशिव सोंधडे मुक्ताईनगर

6. संजय प्रल्हाद कांडेलकर
7.धांडे श्रावण काशिनाथ राजोरा
8.अशोक बाबुराव जाधव रा. अंधेरी मुंबई

9.पंकज रामधन रोटे मुक्ताईनगर

10.सागर प्रभाकर पाटील मनुर बुद्रुक

11.प्रशांत गणेश पाटील, मुक्ताई नगर

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!