भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्य

जळगाव जिल्ह्यात आज १६० रुग्ण कोरोना बाधित

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

जळगाव,मंडे टू मंडे वृत्तसेवा। जिल्हा कोवीड रूग्णालयाने गुरुवारी पाठविलेल्या कोरोना अहवालात आज दिवसभरात १६० कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहे तर २८१ बाधित रूग्ण बरे होवून घरी परतले आहे.

आजची रुग्ण संख्या-
जळगाव शहर-३४, जळगाव ग्रामीण-७, भुसावळ-२४, अमळनेर-४, चोपडा-२४, पाचोरा-२, भडगाव-१, धरणगाव-६, यावल-०, एरंडोल-१, जामनेर-२८, रावेर-२, पारोळा-१, चाळीसगाव-८, मुक्ताईनगर-१३, बोदवड-१ आणि इतर जिल्ह्यातील ४ असे एकुण १६० बाधित रूग्ण आढळून आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ५० हजार ९८२ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४६ हजार ४१२ बाधित रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. आतापर्यंत एकुण २ हजार ५८७ रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!