भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यजळगाव

जळगाव जिल्ह्यात आज २३ रुग्ण कोरोना बाधित

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

जळगाव,मंडे टू मंडे वृत्तसेवा। जळगाव जिल्हा रूग्णालयाने पाठविलेल्या कोरोना अहवालात आज दिवसभरात २३ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले तर १९३ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे.

आजची रुग्ण संख्या-
जळगाव शहर-४, जळगाव ग्रामीण-०, भुसावळ-३, अमळनेर-०, चोपडा-१२, पाचोरा-०, भडगाव -०, धरणगाव -०, यावल -०, एरंडोल -०, जामनेर-१, रावेर -०, पारोळा -०, चाळीसगाव-१, मुक्ताईनगर -०, बोदवड-१ आणि इतर जिल्ह्यातील १ असे एकुण २३ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहे.जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ५१ हजार ३८० कोरोना रूग्ण आढळून आले. त्यापैकी १ लाख ४७ हजार ९३९ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर २ हजार ५९० कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर सध्या जिल्ह्यात ८५१ बाधित रूग्ण उपचार घेत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!