भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यजळगाव

दिलासादायक ; जळगाव जिल्ह्यात आज ७१ रुग्ण कोरोना बाधित

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

जळगाव,मंडे टू मंडे वृत्तसेवा। जळगाव जिल्ह्यात आज दिवसभरात ७१ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहे. तर ९० रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. गेल्या तीन दिवसांपासून कोरोनाची रुग्ण संख्या दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे.

आजची रुग्ण संख्या-
जळगाव शहर-१४, जळगाव ग्रामीण-१, भुसावळ-८, अमळनेर-३, चोपडा-१४, पाचोरा-२, भडगाव-८, धरणगाव-२, यावल-०, एरंडोल-०, जामनेर-५, रावेर-२, पारोळा-२, चाळीसगाव-७, मुक्ताईनगर-३, बोदवड-० असे एकुण ७१ कोरोना बाधित रूग्ण आज आढळून आले आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एकुण १ लाख ५१ हजार ३०४ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४७ हजार ३३७ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर २ हजार ५८८ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्याचप्रमाणे आता सध्या १ हजार ३७९ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!