भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यजळगाव

दिलासादायक ; रुग्णसंख्येत घट, १०७६ रुग्णाची कोरोनावर मात तर ८०६ रुग्ण बाधित

Monday To Monday NewsNetwork

जळगाव (प्रतिनिधी)।गेल्या काही दिवसांपासून कोरोना रूग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे ,दिलासादायक बाब म्हणजे आज देखील दिवसभरात ८०८ रूग्ण कोरोना बाधीत असल्याचे आढ ळून आले तर त्यापेक्षा जास्त तब्बल १०७६ रूग्णांनी कोरोनावर मात केल्याने जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्या दिवसेंदिवस घटत असल्याचे दिसत आहे.

जिल्हा शल्यचिकित्स डॉ. एन.एस.चव्हाण यांनी .
जिल्ह्यातील दिलेली आजची आकडेवारी अशी –जळगाव शहर-१५४, जळगाव ग्रामीण-३१, भुसावळ-१३३, अमळनेर-२७, चोपडा-२९, पाचोरा-१६, भडगाव-१७, धरणगाव-९, यावल-२५, एरंडोल-१९, जामनेर-३८, रावेर-७८, पारोळा-३२, चाळीसगाव-६९, मुक्ताईनगर-७५, बोदवड-४६ आणि इतर जिल्ह्यातील ८ असे एकुण ८०८ बाधित रूग्ण आढळून आले आहे.जिल्हा रूग्णालयाने आज पाठविलेल्या कोरोना अहवालात आतापर्यंत जिल्ह्यातून १ लाख २५ हजार ४५४ बाधित रूग्ण आढळून आले आहे. यापैकी १ लाख १३ हजार ४३२ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर उर्वरित ९ हजार ७६८ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे.अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्स डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!