भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यजळगाव

जळगाव जिल्ह्यात कोरोना हारतोय,आज १०९ बाधित रुग्ण

Monday To Monday NewsNetwork।

जळगाव (प्रतिनिधी)। प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज १०९ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. तर दुसरीकडे ३२८ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून आज २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

जळगाव शहर – १२, जळगाव ग्रामीण-००, भुसावळ-०५, अमळनेर-०१, चोपडा-०१, पाचोरा-०६, भडगाव-०१, धरणगाव-००, यावल-००, एरंडोल-४९, जामनेर-०१, रावेर-०६, पारोळा-०४, चाळीसगाव-२०, मुक्ताईनगर-००, बोदवड-०१, इतर जिल्ह्यातील-०२ असे एकुण १०९ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत रुग्णांची एकुण संख्या १४१ हजार १०३ पर्यंत पोहचली असून १३५ हजार ९२९ रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. तर आज २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यानुसार आतापर्यंत २५५७ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. तर २६१७ रुग्ण सध्या उपचार घेताय.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!