भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यजळगाव

दिलासादायक ;आज १०९९ रुग्णाची कोरोनवर मात,८०२ नवीन बाधित रुग्ण

Monday To Monday NewsNetwork।

जळगाव (प्रतिनिधी)। जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज ८०२ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. तर दुसरीकडे १०९९ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून आज १९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

जळगाव शहर – १७१, जळगाव ग्रामीण-६४, भुसावळ- ६९, अमळनेर-२४, चोपडा-४४, पाचोरा-२८, भडगाव-१०, धरणगाव-२०, यावल-१९, एरंडोल-७३, जामनेर-५७, रावेर-६४, पारोळा-१५, चाळीसगाव-६९, मुक्ताईनगर-२३, बोदवड-२६, इतर जिल्ह्यातील-२६ असे एकुण ८०२ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत रुग्णांची एकुण संख्या १२४ हजार ६४६ पर्यंत पोहचली असून ११२ हजार ३५६ रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. तर आज एकोणावीस रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यानुसार आतापर्यंत २२३५ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. तर १००५५ रुग्ण सध्या उपचार घेताय.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!