दिलासादायक;आज२९१रुग्ण कोरोना बाधित,तर८०५रुग्णाची कोरोनावर मात
Monday To Monday NewsNetwork।
जळगाव (प्रतिनिधी)। जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज २९१ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. तर दुसरीकडे ८०५ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून आज ८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
जळगाव शहर – ३३, जळगाव ग्रामीण-१९, भुसावळ-२१, अमळनेर-०९, चोपडा-१२, पाचोरा-१८, भडगाव-००, धरणगाव-१२, यावल-०५, एरंडोल-१३, जामनेर-२१, रावेर-१९, पारोळा-१५, चाळीसगाव-५२, मुक्ताईनगर-१७, बोदवड-०९, इतर जिल्ह्यातील-०९ असे एकुण २९१ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत रुग्णांची एकुण संख्या १३८ हजार ९१६ पर्यंत पोहचली असून १२९ हजार ७२६ रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. तर आज ८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यानुसार आतापर्यंत २५०३ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. तर ६६७८ रुग्ण सध्या उपचार घेताय.